Posts

आपली इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी साधे-सोपे माध्यम.

Image
  How can I improve my  English speaking skills? How can I improve my English speaking at home? How can I improve my English speaking everyday? असे प्रश्न तुम्हालाही पडत असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे आणि त्यासाठी माझ्याकडे अतिशय उत्तम असे सोलुशन  काय आहे.......? तर Blooming minds spoken English academy आणि त्यासाठीच माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा. नमस्कार‌‌ .  मी मनीषा पाटणे " Blooming minds spoken English acadamy" ची संस्थापिका कमीत कमी दहा हजार विद्यार्थ्यांना इंग्लिश हा विषय शिकवून त्यांना त्यांचे करिअर घडविण्यात मदत करणे हाच माझा ध्यास आहे जर तुम्हाला एखादी भाषा शिकायची असेल तर 4 भाषा कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे. ऐकणे बोलणे, वाचणे, आणि लिहिणे. ऐकणे ( Listen ) कुठलीही भाषा शिकण्यासाठी ऐकणे हे एक प्रभावी माध्यम आहे तुमचे ऐकण्याचे कौशल्य कसे सुधारू शकता तर सक्रियपणे ऐकुन म्हणजेच केवळ काय बोलले जाते यावरच नव्हे तर ते कसे बोलले जाते याकडेही लक्ष द लक्ष देऊन ऐकले पाहिजे. बोलणे  (speak) तुम्ही जे काही ऐकता ते बोलण्याचा सतत प्रयत्न करा सुरुवातीला थोडे ...